तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या
मित्रांनो तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय का? तुम्हाला तुमच्या व्यवसायाची धमाकेदार सुरुवात करून तो पुढच्या १०० वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त चालावा असे वाटेत का? मग त्या आधी पुढील गोष्टी वाचा - मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की १०० पैकी ५० व्यवसाय ज्या वर्षी सुरु होतात त्याच वर्षी बंद पडतात, आणि त्यातलेच ७० व्यवसाय पुढच्या १० वर्षात बंद होतात. शिवाय Institute for Business Value and Oxford Economics नुसार ९०% भारतीय स्टार्ट अप्स पहिल्या ५ वर्षात बंद होतात. ह्याची बरीच कारणे असली तरी ग्राहकाच्या गरजेनुसार Innovative प्रॉडक्ट किंवा सर्विसेस तयार करण्याची असमर्थता हे सर्वात मोठे कारण आहे. दुसरे कारण आहे आपले तरुण long Term व्यावसायिक प्लांनिंग करत नाहीत. या व अश्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून जाणून घ्या तरुणांनानी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ...